आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Pakistani Cricketer In IPL 2020, American Player Ali Khan In IPL News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार पाकिस्तानी वंशाचा 'हा' खेळाडू

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अली खान कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही शाहरुख खानचा संघ त्रिंबागो नाइट राइडर्सकडून खेळतो

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये यावर्षी अमेरिकेतील खेळाडू अली खान (29)ची एंट्री झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन खेळाढू खेळत आहे. पाकिस्तानी वंशाच्या अली खानला इंग्लँडच्या हॅरी गर्नीच्या जागी संघात घेतले आहे.

टीकेआरने सीपीएल 2020 किताब जिंकला

अली खानने कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 मध्ये त्रिंबागो नाइट रायडर्स (टीकेआर)कडून खेळताना दिसला होता. या सीजनमध्ये टीकेआरने टुर्नामेंट जिंकला आहे. टीमने टूर्नामेंटमध्ये सर्व 12 सामने जिंकले आहे. टीकेआर आणि केकेआर या संघाचा मालक अभिनेता शाहरुख खान आहे.

अलीने सीपीएलमध्ये 8 विकेट्स घेतल्या

अलीने सीपीएलच्या या सीजनमध्ये 8 सामन्यात 7.43 च्या इकोनॉमी रेटने 8 विकेट्स घेतल्या आहेत. तो तीन वर्षांपासून जगातील सर्व क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. केकेआरसाठी आयपीएलमध्ये मागच्या सीजनमध्ये स्टँड बॉयम्हणून सामील होता. अलीची विशेषता म्हणजे, तो 140 च्या वेगाने यॉर्कर टाकतो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser