आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:पेगुला 65 मिनिटांत विजयी

चार्ल्सटन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन टेनिसपटू जेसिका पेगुलाने गुरुवारी चार्ल्सटन आेपन टेनिस स्पर्धेत ६५ मिनिटांमध्ये शानदार विजय संपादन केला. तिने महिला एकेरीच्या सामन्यात रशियाच्या अॅना ब्लिनकाेवाचा सरळ दाेन सेटमध्ये पराभव केला. तिने ६-२, ६-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला प्री-क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित केला. आता तिचा सामना राेमानियाच्या इिरना कामेलिया बेगुशी हाेणार आहे. यामध्ये जेसिका पेगुलाचा विजयाचा दावा मजबुत मानला जात आहे. बेगुने सामन्यात साेफिया केननचा पराभव केला. तिने ६-१, ६-४ ने विजय मिळवला. यासह तिने आपले आव्हान कायम ठेवत आगेकूच केली. आता तिला विजयासाठी माेठी कसरत करावी लागेल.