आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरशालेय क्रीडा स्‍पर्धा:प्रणम्य, गौरव, अथर्व विभागीय स्पर्धेस पात्र

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय विविध क्रीडा स्पर्धेत श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या १६ खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आपले वर्चस्व राखले. त्यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख संजय कंटुले, सुरेश मस्के, अनिल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे शालेय समिती अध्यक्ष प्रमोद माने, मुख्याध्यापक मारुती पाटील, धर्मेंद्र येवले, संजय परदेशी, दत्तात्रय बैरागी यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...