आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवे टार्गेट:‘याेद्धां’ची सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत ऑलिम्पिकची कसून तयारी

भोपाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाेकियो आॅलिम्पिकचे चार दावेदार, पात्रता पुढील वर्षी अबुधाबीत

कोरोनाच्या संकटाला परतवून लावत आता क्रीडा विश्वाने दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे स्पाेर्ट््सच्या अनेक इव्हेंट्सना माेठ्या जल्लाेषात सुरुवात झाली. आता देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई शहरात सेलरने सराव सुरू केला. चार सेलर ऑलिम्पिक तिकीट मिळवण्याचे दावेदार आहेत.

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत अबुधाबीमध्ये होईल. यात देशातील नंबर वन सेलर एकता यादव, रितिका दांगी, हर्षिता तोमर आणि राममिलन आपले आव्हान ठेवतील. काही खेळाडू २१ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू आपल्या क्रमवारीत सुधारणा करतील. नव्या नियमानुसार क्रमवारीनुसार खेळाडूंची निवड केली जाणार आहे. क्रमवारीतून विदेशात जाण्याची संधी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...