आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया:हेमंत मोरे नेमबाजीसाठी पंच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा) येथे ४ ते १० जूनदरम्यान चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील नेमबाजी प्रकार दिल्ली येथील रेंजवर होईल. या स्पर्धेत औरंगाबादच्या अॅड. हेमंत मोरे यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे हे औरंगाबाद रायफल संघटनेचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पांडुरंग साळुंखे, पी. व्ही. कुलकर्णी, सचिव अनंत बर्वे, मनीष धूत, उमेश पटवर्धन, शिरीष थत्ते, संग्राम देशमुख आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...