आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:कार्लोससमोर राफेल नदालचे आव्हान

माद्रिद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी ओपन चॅम्पियन युवा टेनिसपटू कार्लोस गार्फियाला आता माद्रिद ओपनमध्ये पाच वेळच्या किताब विजेत्या नदालच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. स्पेनचे हे दाेन्ही टेनिसपटू पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात समोरासमोर असतील. तिसऱ्या मानांकित नदालने एकेरीच्या प्री क्वार्टर फायलनमध्ये बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा ६-३, ५-७, ७-६ ने पराभव केला. आंद्रे रुबलेव आणि सितसिपास यांच्यात उपांत्यपूर्व सामना होणार आहे. ट्युनिशियाच्या ओंस जेंबूर आणि जेसिका यांच्यात महिला एकेरीची फायनल होईल.

बातम्या आणखी आहेत...