आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात वेगवान अर्धशतक:रहाणेची अजिंक्य खेळी सर्वांसाठी अविस्मरणीय ठरणारी : गावसकर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अजिंक्य रहाणेने शनिवारी वानखेडेवर मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध नेत्रदीपक कामगिरी केली. त्याची ही सर्वात वेगवान अर्धशतकाची कामगिरी सर्वांसाठी अविस्मरणीय ठरणारी आहे. यामुळे चेन्नई संघाला मुंबईत यजमान टीमवर विजय संपादन करता आला, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी रहाणेवर काैतुकाचा वर्षाव केला.