आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rajiv Gandhi Khel Ratna Award 2020 Announcement Today Update (Winner List Update); Rohit Sharma, Manika Batra, Wrestler Vinesh Phogat

क्रिडा पुरस्कारांची घोषणा:रोहित शर्मा आणि पॅरा एथलीट थंगावेलुसह 5 खेळाडूंना क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च खेळरत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे यावर्षी पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात होणार नाही

क्रिडा मंत्रालयाने शुक्रवारी पाच खेळाडूंना राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. यात क्रिकेटर रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन टी (पॅरा एथलीट), मनिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश फोगाट (रेसलिंग) आणि रानी रामपाल (महिला हॉकी) सामील आहेत. देशातील सर्वात मोठा क्रिडा पुरस्कार मिळणारा रोहित शर्मा देशातील चौथा क्रिकेटर आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीला हा पुरस्कार मिळाला आहे.

सचिन तेंडुलकर पहिला भारतीय क्रिकेटर होता, ज्याला 1998 मध्ये खेळरत्न पुरस्कार मिळाला होता. धोनीला 2007 आणि कोहलीला 2018 मध्ये पुरस्कार मिळाला होता. यापूर्वी 2016 मध्ये बॅडमिंटन खेळाडून पीवी सिंधु, जिमनास्ट दीपा कर्माकर, रेसलर साक्षी मलिक आणि शूटर जीतू रायला दिला होता.

कोरोनामुळे यावर्षी राष्ट्रीय क्रिटा पुरस्कार सोहळा होणार नाही

कोरोनामुळे पहिल्यांदा राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 29 ऑगस्टला व्हर्चुअली दिले जातील. दरवर्षी 29 ऑगस्टला नॅशनल स्पोर्ट्स-डे दिवशी राष्ट्रपती भवनात मोठा सोहळा आयोजित करुन पुरस्कार दिला जातो.

यांना द्रोणाचार्य अवॉर्ड (लाइफ टाइम कॅटेगरी)

कोचखेळ
धर्मेंद्र तिवारीआर्चरी
पुरुषोत्तम रायएथलेटिक्स
शिव सिंहबॉक्सिंग
कृष्ण कुमार हूडाकबड्डी
रमेश पठानियाहॉकी
नरेश कुमारटेनिस
विजय भालचंद्र मुनिश्वरपॅरा पॉवर लिफ्टिंग
ओम प्रकार दाहियारेसलिंग

या 27 खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड

खेळाडूखेळ
अतनु दासआर्चरी
दुती चंदएथलेटिक्स
सात्विक साईराजबॅडमिंटन
चिराट शेट्टीबॅडमिंटन
विशेषबास्केटबॉल
सूबेदार मानिक कौशिकबॉक्सिंग
लवलीनाबॉक्सिंग
इशांत शर्माक्रिकेट
दीप्ति शर्मामहिला क्रिकेट
सावंत अजयइक्विस्ट्रियन
संदेश झिंगनफुटबॉल
अदिति अशोकगोल्फ
आकाशदीप सिंहहॉकी
दीपिकाहॉकी
दीपककबड्डी
सारिका सुधाकरखो-खो
दत्तू बबनरोइंग
मनु भाकरशूटिंग
सौरभ चौधरीशूटिंग
मधुरिका सुहासटेबल टेनिस
दिविज सरनटेनिस
शिवा केशवनविंटर स्पोर्ट्स
दिव्या काकरनरेसलिंग
राहुल अवारेरेसलिंग
सुयश नारायण जाधवपैरा स्वीमिंग
संदीपपैरा एथलेटिक्स
मनीष नरवालपैरा शूटिंग
बातम्या आणखी आहेत...