आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बास्केटबाॅल:NBA मध्ये विक्रमी कामगिरी, लेब्रन जेम्सला ऑल टाइम स्काेअरची संधी

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

38,325 गुण लेब्रन जेम्सचे 38,387 गुण आहेत अब्दुल जब्बारचे

एनबीएमध्ये १९८९ मध्ये निवृत्ती जाहीर केलेल्या बास्केटबाॅलपटू अब्दुल जब्बार यांच्या नावे असलेले विक्रमही आजही कायम आहेत. मात्र, आता लेब्रन जेम्सला ऑल टाइम स्काेअरचा विक्रम नाेंदवण्याची संधी आहे. यापासून ताे अवघ्या दाेन सामने दूर आहे. त्याच्या नावे ३८ हजार ३२५ गुणांची नाेंद आहे. आता त्याला अमेरिकेतील हाॅल ऑफ फ्रेमर अब्दुलचा विक्रम माेडीत काढण्यासाठी अवघ्या ६३ गुणांची गरज आहे. लाॅस एंजलिस लेकर्स संघाच्या लेब्रनची यंदाच्या सत्रातील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. ६३ गुणांसह लेब्रन जेम्स गाठणार विक्रमाचा पल्ला.

63 गुणांसह लेब्रन जेम्स गाठणार विक्रमाचा पल्ला. 30.1 गुणांच्या सरासरीने त्याने गेममध्ये खेळी केली.

{याच सरासरीने लेब्रनचा ७ फेब्रुवारी राेजी आेक्लाहाेमा सिटीविरुद्ध लढतीत विक्रम {लेकर्स संघ ६ सामने खेळणार आहे. यातून लेब्रनला गुणांचा हा विक्रम गाठता येईल.

गतवर्षी मार्चमध्येच दुसऱ्या स्थानी : लेकर्स संघाचा ३८ वर्षीय लेब्रन जेम्स गतवर्षी मार्च महिन्यातच टाॅप-स्काेअररमध्ये दुसऱ्या स्थानावर हाेता. यादरम्यान त्याने कार्ल मेलाेनला मागे टाकले हाेते. त

एनबीएमधील टाॅप-10 स्कोअरर करीम अब्दुल-जब्बार 38,387 लेब्रन जेम्स 38,325 कार्ल मेलोन 36,928 कोबे ब्रायंट 33,643 माइकल जॉर्डन 32,292 डिर्क नोविट्ज्की 31,560 विल्ट चेंबरलिन 31,419 शेक्विल ओ'नील 28,596 कार्मेलो एंथोनी 28,289 मोसेस मेलोन 27,409

बातम्या आणखी आहेत...