आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशसोबत दुसरी कसोटी:दुखापतीमुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा, नवदीप सैनी संघाबाहेर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशविरुद्ध २२ डिसेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून नियमित कर्णधार रोहित शर्मा, नवदीप सैनी संघाबाहेर असतील. दोघेही दुखापतीमुळे खेळणार नाहीत. रोहित पहिल्या कसोटीतही खेळला नव्हता. राहुल दुसऱ्या कसोटीच्या कर्णधारपदी कायम राहील.

बातम्या आणखी आहेत...