आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंकितच्या (नाबाद ६१) नेतृत्वात ऋतुराज (६५) व नाैशादने (नाबाद ९३) महाराष्ट्र संघाला दमदार सुरुवात करून दिली. याच अर्धशतकांच्या बळावर महाराष्ट्र संघाने रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात साैराष्ट्राविरुद्ध दमदार सुरुवात केली. महाराष्ट्र संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात मंगळवारी २ गड्यांच्या माेबदल्यात २५३ धावा काढल्या. नाैशाद व कर्णधार अंकित मैदानावर आहेत. अजिंक्य रहाणे (१३९), सूर्यकुमार (९)यशस्वीने (१६२) मुंबईला पहिल्या दिवशी हैदराबादविरुद्ध सामन्यात पहिल्या डावात ३ गड्यांच्या माेबदल्यात ४५७ धावांचा डाेंगर रचून दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.