आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:प्रणय 41 मिनिटांत विजयी; समीर वर्माचा पराभव

जकार्ता13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या एचएस प्रणयने आपली विजयी मोहीम कायम ठेवताना गुरुवारी इंडाेनेशिया आेपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. समीर वर्माचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. प्रणयने ४१ मिनिटांमध्ये हाँगकाँगच्या एंगुसचा पराभव केला. त्याने पुरुष एकेरीचा सामना २१-११, २१-१८ ने जिंकला. यासह त्याला अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित करता आला.

बातम्या आणखी आहेत...