आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rumeli Dhar, 38, Has Announced His Retirement From International Cricket

निवृत्ती जाहीर:38 वर्षीय वेगवान गोलंदाज रुमेली धरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

२००५ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाची सदस्य राहिलेली वेगवान गोलंदाज रुमेली धरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ३८ वर्षीय रुमेलीने भारतासाठी ४ कसोटी, ७८ वनडे आणि १८ टी-२० सामने खेळले आहेत. २००३ मध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या रुमेलीने २०१८ पासून एकही सामना खेळलेला नाही. २००९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ती भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होती.