आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत १८ पैकी १५ ग्रँडस्लॅम किताब हे राफेल नदाल वा जाेकाेविकने जिंकले आहेत. नॉर्वेचा कॅस्पर रुड व ट्युनिशियाची ओस जेंबूर पहिल्यांदा ग्रॅडस्लॅम चॅम्पियन हाेण्यासाठी उत्सुक आहे. या दाेघांनी गतवर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धेची फायनल गाठली हाेती. २२ वर्षीय रुड हा फ्रेंच आणि यूएस ओपनचा उपविजेता, २८ वर्षीय जेबूर ही विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये उपविजेती ठरली हाेती.
{ २०२१ यूएस ओपन चॅम्प इमा राडुकानू गत वर्षापासून दुखापतीने त्रस्त आहे. तिने अनेक प्रशिक्षकही बदलले. { विम्बल्डनने गेल्या वर्षी रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी होती, त्यानंतर एटीपी व डब्ल्यूटीएने ग्रँडस्लॅममधून क्रमवारीतील गुण काढून घेतले होते. {सेरेना आता निवृत्ती घेतल्यानंतरही पुनरागमन करण्याच्या विचारात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.