आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या युवा खेळाडू साथियनने सर्वोत्तम कामगिरीतून डब्ल्यूटीटी काँटेडेंर टेबल टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. त्याने एकेरीच्या सामन्यात युरोपियन चॅम्पियन जार्कोला ३-१ ने धूळ चारली. त्याने ६-११, १२-१०, ११-९, १२-१० ने विजय संपादन केला. यासह त्याला अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित करता आला. त्यामुळे जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या जार्कोने पॅकअप केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.