आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Selection Of Manav For State Tournament In Divisional Karate Competition

विभागीय कराटे स्पर्धेत:मानवची राज्य स्पर्धेसाठी निवड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानव वराडेने आंतरशालेय विभागीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पटकावले. यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विभागीय संघामध्ये निवड झाली. त्याला काेच मुकेश बनकर, क्रीडा शिक्षक विनायक राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. निवडीबद्दल मुख्याध्यापक नारायण बाभूळगावकर, दिलीप गायके, सोमनाथ मेटे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...