आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:सेन सहाव्या स्थानी; सिंधू टाॅप-५ मध्ये

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदकविजेत्या बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत सहावे स्थान गाठले. त्याच्या नावे आता २५ सामन्यांमध्ये ७६,४२४ गुणांची नाेंद झाली. श्रीकांत ११ आणि एचएस प्रणय १२ व्या स्थानावर कायम आहे. महिला एकेरीमध्ये दाेन वेळच्या आॅलम्पिक पदकविजेत्या सिंधून पाचवे स्थान गाठले. महाराष्ट्राच्या चिराग शे‌ट्टीने सात्त्विकराजसाेबत पुरुष दुहेरीत सातवे स्थान गाठले.

बातम्या आणखी आहेत...