आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Serena, A 40 year old American Tennis Player, Will Make A Comeback Later This Year

टेनिस:अमेरिकन 40 वर्षीय टेनिसपटू सेरेना वर्षभरानंतर करणार कमबॅक

लंडन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नंबर वन टेनिसपटू सेरेना विल्यम्स वर्षभरानंतर कोर्टवर दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. तिचा आगामी विम्बल्डन स्पर्धेतील सहभाग निश्चित मानला जात आहे. येत्या २७ जूनपासून सत्रातील या तिसऱ्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. गतवर्षी तिला या स्पर्धेच्या सलामीलाच पॅकअप करावे लागले हाेते. तेव्हापासून तिने टेनिसपासून दीर्घ विश्रांती घेतली. आता तिने कमबॅक करणार असल्याचा एक फाेटाे नुकताच साेशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे आता तिने लवकरच टेनिस स्पर्धेत सहभागी हाेणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी तिने तयारीही सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...