आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:महाराष्ट्र कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी शबनम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी महाराष्ट् महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी शेख शबनम यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे त्या सलग चौथ्यांदा राज्याच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. यापूर्वी या स्पर्धेत सलग तीन वेळा त्यांनी साेनेरी यश मिळवून दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...