आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा जोश:भविष्यातील सुपरस्टारची चमक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा वर्ल्डकपच्या इतिहासात तरुण फुटबॉलरने शानदार कामगिरी केली. त्यात २१ वर्षीय गोंकालो रामोसने ४ गोल करून पोर्तुगालला विजयी केले होते. त्याने राउंड ऑफ १६ मध्ये स्वित्झर्लंडच्या विरोधात हॅट््ट्रिक केली होती. इंग्लंडचा १९ वर्षीय जूड बेलिंघमने संघासाठी योग्य वेळी गोल केले. त्यामुळे संघ क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला होता. नेदरलँडचा कोडी गक्पोदेखील योग्य ठरला होता. त्याने तीन गोल केले होते. वर्ल्डकप अनेक मोठ्या खेळाडूंसाठी वाईट ठरला.

कोडी देश : हाॅलंड 23 वय | गोल 3

एंजो फर्नांडिस देश: अर्जेंटिना 21 वय | गोल 1

जोस्को ग्वर्डिओल देश : क्रोएशिया 20 वय | गोल 1

जूड बेलिंघम देश : इंग्लंड 19 वय | गोल 1

गोंकालो रामोस देश : पाेर्तुगाल 21 वय | गोल 4

बातम्या आणखी आहेत...