आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shirish Boralkar As Vice President Of Maharashtra State Badminton Association

निवड:शिरीष बोराळकर महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या उपाध्यपदी

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यात छत्रपती संभाजीनगरचे शिरीष बोराळकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ‘माझी जबाबदारी वाढली आहे. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी देण्याचे काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत, असे शिरीष बोराळकर यांनी सांगितले.’

बातम्या आणखी आहेत...