आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय कुस्ती:श्रुतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

आैरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील युवा महिला कुस्तीपटू श्रुती बमनावतची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीतर्फे बुधवारी पुण्यातील सह्यादी क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या संघ निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत श्रुतीने राज्य संघात स्थान मिळवले. तिने यापूर्वीही राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे नेतृत्व केले आहे. ती खुलताबाद येथील एकता व्यायामशाळेची खेळाडू असून तिला प्रशिक्षक सजनसिंग जारवाल व गोपाल बमनावत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या निवडीबद्दल कुस्ती क्षेत्रातून तिचे अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...