आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shubman's Debut In The English County Tournament, The 7th Indian To Play This Season

क्रिकेट:शुभमनचे इंग्लिश काउंटी स्पर्धेत पदार्पण, या हंगामात खेळणारा 7 वा भारतीय

कार्डिफ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय फलंदाज शुभमन गिल याने इंग्लिश काऊंटी स्पर्धेत वारसेस्टरशायर संघाच्या विरुद्ध पदार्पण केले आहे. यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्याच्या हंगामात करार करणारा तो सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी चेतेश्वर पुजाराने ससेक्स, वॉशिंग्टन सुंदर याने लंकाशायर, कुणाला पंड्या याने वॉरविकशायर, उमेश यादव याने मिडिलसेक्स, नवदीप सैनी याने केंट आणि मोहम्मद सिराज याने वॉरविकशायरशी करार केलेला आहे. शुभमन ग्लेमॉर्गनकडून खेळत आहे.

बातम्या आणखी आहेत...