आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Signature Gift With Golden Girl, Congratulations To Nikhat Zareen Who Won Gold Medal In World Boxing Championship

नवी दिल्ली:सुवर्णकन्येसोबत स्वाक्षरी भेट, वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी निखत झरीनचे केले अभिनंदन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी निखत झरीन, कांस्यविजेती मनीषा मौन आणि परवीन हुडा यांची भेट घेतली. तिघींच्या जर्सीवर स्वाक्षरीही दिली. िनखत म्हणाली, ‘मोदी सरांची भेट घेणे गौैरवाची बाब आहे. धन्यवाद.’

बातम्या आणखी आहेत...