आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Singing Bellingham Became England's Second Youngest, Compared To His Father's Son Raynalda

फुटबाॅल विश्वचषक:गाेल करणारा बेलिंगहॅम ठरला इंग्लंडचा दुसरा सर्वात युवा, वडिलांची हाेत असे राेनाल्डाेशी तुलना

कतार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराण संघाविरुद्ध सामन्यात इंग्लंड संघाने एकतर्फी विजय साजरा केला. संघाच्या विजयामध्ये १९ वर्षे १४६ दिवसांच्या बेलिंगहॅमचे माेलाचे याेगदान ठरले. त्याने सामन्यात एक गाेल केला. यासह ताे इंग्लंड संघाकडून विश्वचषकात गाेल करणारा सर्वात युवा दुसरा फुटबाॅलपटू ठरला. यापूर्वीचा विक्रम मायकेल ओवेनच्या नावे आहे. मायकेलने १८ वर्षे १९० व्या दिवशी इंग्लंड संघासाठी विश्वचषकात गाेल केला हाेता. आता हाच विक्रम बेलिंगहॅमला गाजवता आला आहे. त्याला वडील मार्क यांच्याकडून फुटबाॅलसाठी सातत्याने मार्गदर्शन मिळाले. मार्क यांची सर्वाेत्तम खेळी हाेती. त्यांची तुलना पाेर्तुगालच्या राेनाल्डाेशी हाेत असे.

बेलिंगहॅम वयाच्या १६ व्या वर्षी बर्मिंगहॅम क्लबसाेबत करारबद्ध झाला हाेता. त्याचा फॅमिलीसाेबतचा फाेटाे.

बातम्या आणखी आहेत...