आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी:स्मृती मानधनाची बिग बॅश लीगमधून माघार!

दुबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे. यासाठी मी आता बिग बॅश लीगमधून बाहेर पडत आहे. यातून मला मिळालेल्या वेळात आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची माेठी संधी असेल, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची युवा फलंदाज स्मृती मानधनाने दिली. तिने आता बिग बॅश लीगमधून माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केला.

बातम्या आणखी आहेत...