आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सोलापूरच्या गंगा कदमची अंध भारतीय महिलांच्या क्रिकेट संघात निवड

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भैरू रतन दमाणी अंध शाळेची माजी विद्यार्थीनी तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची सदस्या गंगा संभाजी कदम हिची भारतीय अंध महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली. या संघातून निवड झालेली महाराष्ट्रातील ती एकमेव क्रिकेटर आहे. महाराष्ट्र व भारतीय क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इंडियातर्फे भोपाळला झालेल्या शिबिरातून तिची भारतातून ४० महिला खेळाडूंतून अंतिम १७ खेळाडंूत निवड झाली. काठमांडु (नेपाळ) येथे २३ ते ३० एप्रिलदरम्यान भारत-नेपाळमध्ये ५ टी-२० सामने व मे २०२३ मध्ये भारताचे इंग्लडविरुद्ध ३ वनडे व ५ टी-२० सामने होतील.