आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Sourav Ganguly Health Condition Update Ganguly Admitted To West Bengal Kolkata Woodland Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BCCI अध्यक्ष हॉस्पिटलमध्ये ऍडमिट:सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य धक्का, अँजिओप्लास्टी केली; प्रकृती धोक्याबाहेर

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला शनिवारी हलका हार्ट अटॅक आल्यामुळे कोलकाताच्या वुडलँड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. गांगुलीची तब्येत आता धोक्याबाहेर आहे.

वृत्त संस्थेनुसार, शनिवारी सकाळी गांगुली यांना हलका हार्ट अटॅक आला. नातेवाईकांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. वुडलँड हॉस्पिटलचे MD आणि CEO रुपाली बसू यांनी सांगितले की, गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची प्राथमिक अँजिओप्लास्टी केली आहे. दरम्यान, गांगुलीच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर वुडलँड रुग्णालयात पोहोचले आहेत.

बातम्या आणखी आहेत...