आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी क्रिकेट:श्रीलंका टीमचा दबदबा; न्यूझीलंड संघ अडचणीत

ख्राइस्टचर्च13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील सलामी कसाेटीचा दुसरा दिवस वेगवान गाेलंदाजांनी गाजवला. यातून या गाेलंदाजांनी शुक्रवारी ९ बळींची कमाई केली. यातून श्रीलंका संघाने पहिल्या डावात ३५० धावा काढल्या. प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंड टीमला सुमार फलंदाजीचा माेठा फटका बसला. संघाने दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद १६२ धावा काढल्या आहेत. डेरिल मिशेल (४०) आणि लाॅथमने (६७) संघाचा डाव सावरताना ५८ धावांची भागीदारी रचली. श्रीलंका संघाकडून रंजिथाने १, फर्नांडाे आणि कुमाराने प्रत्येकी २ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...