आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग:राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सृष्टी साठे, क्रिशा वर्माला सुवर्णपदक

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इम्फाळ (मणिपूर) येथे पाचव्या युवांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या सृष्टी साठे, क्रिशा वर्माने सुवर्ण व याेगिनी पाटीनले कांस्यपदक पटकावले. या खेळाडू औरंगाबाद साईच्या एनसीओई बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करतात. त्यांच्या यशाबद्दल साईचे संचालक नितीन जैस्वाल, शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...