आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी स्पर्धा:उद्यापासून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्या गुरुवारपासून ४८ व्या कुमार-कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा व निवड चाचणीला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा बालेवाडी येथे ५ ते ८ मे २०२२ दरम्यान घेण्यात येणार आली, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक संदीप बालवडकर यांनी दिली. या स्पर्धेत मुलांचे २५ तर मुलींचे २३ सहभागी झाले आहेत. विजेत्या व उपविजेत्या संघांना व खेळाडूंना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...