आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:आजपासून राज्य बालगट ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेपलिंग कुस्ती समिती महाराष्ट्र व औरंगाबाद ग्रेपलिंग कुस्ती संघटनेतर्फे राज्यस्तरीय बाल गट ग्रेपलिंग स्पर्धेचे ३० व ३१ जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजन केले आहे. या दाेन दिवसीय या स्पर्धेत राज्यभरातून २०० खेळाडू सहभागी होतील. या वेळी स्पर्धेचे उद्घाटन म्हाडाचे सभापती संजय केणेकर यांच्या हस्ते होईल.

या स्पर्धेतील विजेत्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड होईल, अशी माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रा. राकेश खैरनार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...