आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचकुला:खेलाे इंडियात सुमीतचा सुवर्णयोग; जिम्नॅस्टिकमध्ये रिद्धीला कांस्य

पंचकुलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र संघाने खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत रविवारी नऊ सुवर्णांसह १७ पदके जिंकली. यात महाराष्ट्राने यंदा नव्याने सहभागी करण्यात आलेल्या योगा खेळ प्रकारात पाच सुवर्ण व एक रौप्य जिंकले. औरंगाबादच्या रिद्धीने जिम्नॅस्टिकमध्ये कांस्य जिंकले.

- आर्टिस्टिक पीअरमध्ये वैदेही मयेकर व युगांका राजम, आर्टिस्टिक पीअरमध्ये आर्यन खरात व निबोध पाटील, रिदमिक योगात नानक अभंग व अंश मयेकर, स्वरा गुजर व गीता शिंदे यांना सुवर्ण. - नऊ सुवर्णांमध्ये योगाच्या पाच, वेटलिफ्टिंगच्या तीन आणि सायकलिंगमधील एक.

बातम्या आणखी आहेत...