आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीची नवी टी-20 क्रमवारी:सूर्या नंबर 1 फलंदाज, हार्दिकची 5 स्थानांनी झेप

दुबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीच्या नव्या टी-२० क्रमवारीमध्ये सूर्यकुमार यादवने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर डेव्हन कॉन्वेला एका स्थानाचा फायदा झाला. आता तो चौथ्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेनंतर आयसीसीने बुधवारी नवीन टी-२० क्रमवारी जाहीर केली. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्यानेही फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची सुधारणा केली असून तो आता ५० व्या स्थानावर पोहोचला. भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार ११ व्या स्थानावर आहे. हार्दिक टी-२० अष्टपैलू क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...