आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसी टी-20 क्रमवारी:सूर्यकुमार टी-20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी, तर रिझवान दुसऱ्या स्थानी

दुबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. त्याचे ९०६ रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानचा मो. रिझवान (८११) दुसऱ्या व कर्णधार बाबर आझम (७५५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरकडे सूर्यकुमारला नंबर वन पदावरून बाजूला करण्याची संधी आहे. पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत चांगली कामगिरी करत तो सूर्याला बाजूला करू शकतो.