आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी २० विश्वचषकात अवघ्या १३ दिवसांपूर्वीपर्यंत उपांत्य फेरीतही पोहोचणे कठीण असलेल्या पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. गुरुवारी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना कुठल्या संघासोबत हे स्पष्ट होईल.
भारताचे पारडे जड ...कारण विश्वचषकात भारत आणि इंग्लंड ३ वेळा भिडले आहेत. भारत दोनदा आणि इंग्लंड एकदा जिंकला. {२०१२ नंतर दोन्ही संघ प्रथमच टी २० विश्वचषकात भिडतील. विश्लेषण - या टी-२० विश्वचषकात टॉप-१० धावसंख्येत भारताचे सर्वाधिक ३ आतापर्यंत झालेल्या ८ टी २० विश्वचषकातील १५ उपांत्य फेरीच्या सामन्यांत प्रथम खेळणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १६५ इतकी आहे. २०० पेक्षा जास्त धावा फक्त एकदाच वेस्ट इंडिजने २०१२ मध्ये केल्या होत्या
गेमचेंजर खेळाडू भारत कोहली; टी २० विश्वचषकात ५ सामन्यात सर्वाधिक २४६ धावा. सरासरी: १२३ स्ट्राइक रेट : १३९ सूर्यकुमार; ५ सामन्यात २२५ धावा. सरासरी: ७५, स्ट्राइक रेट : १९४ अर्शदीप; ५ सामन्यात १० गडी. इकोनॉमी : ७.८३,धावा दिल्या: १४१
इंग्लंड जोस बटलर; ४ सामन्यात ११९ धावा, सर्वाधिक स्कोर - ७३ धावा सरासरी: ३०, स्ट्राइक रेट : १३२ एडी हेल्स; ४ सामने, १२५ गडी. सरासरी : ३१, स्ट्राइक रेट : १३२ सॅम करन; ४ सामने, १० गडी इकोनॉमी : ६.४, रन दिले : ९४
{या विश्वचषकात टॉप-१० संघ स्कोअरमध्ये भारताचे ३ (१८६, १८४, १७९ धावा) व इंग्लंडचा एक (१७९ धावा)आहे. द. अफ्रिका २०५ धावांसोबत टॉपवर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.