आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Taekwondo: Athletes From Russia Belarus Participated In The World Championship

तायक्वांदाे:रशिया-बेलारूसचे खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी

बाकू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्या महिन्यात तायक्वांदाेची वर्ल्ड चॅम्पियनशिप हाेणार आहे. या जगातिक स्पर्धेदरम्यान रशिया आणि बेलारूसचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. त्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी हाेण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांना तटस्थ खेळाडूच्या भूमिकेत सहभाग नाेंदवावा लागणार आहे. यातून त्याला आपल्या देशाचा ध्वज वापरता येणार नाही. अझरबैजान येथे २९ मेपासून या स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने नवीन गाइडलाइन तयार केली. यातून महासंघाने या खेळाडूंना सहभागी करण्याचा निर्णय घेतला.