आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय नेमबाजी स्‍पर्धा:नेमबाजीत कृष्णाली राजपूतला सांघिक रौप्य

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ येथे सुरू असलेल्या ६५ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कृष्णाली राजपूतने मिश्र युवा गटात रौप्यपदक जिंकले. तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ३०० पैकी २८३ गुणांची कमाई केली. ती अजंठा नेमबाजी क्लबची खेळाडू असून प्रशिक्षक संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल पोलिस आयुक्त निखील गुप्ता, अनंत बर्वे, उमेश पटवर्धन यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...