आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Tennis player yakovic played basketball with croatian players silich bara participant

स्पोर्ट्स :टेनिसपटू याेकाेविकने क्राेएशियान खेळाडूंसाेबत खेळला बास्केटबाॅल; सिलीच, बाेराेना सहभागी

जागरेब13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीड महिन्यांनी पॅरिस येथे फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धा अायाेजीत केली जाईल.

जगातील नंबर वन टेनिसपटू नाेवाक याेकाेविक अाता लाॅकडाऊनच्या काळात बास्केटबाॅल खेळताना दिसला. त्याने क्राेएशियाच्या खेळाडूंसाेबत बास्केटबाॅल खेळून अानंद लुटला. याेकाेविक सध्या अाद्रिया टूर चॅरिटी इव्हेंटसाठी क्राेएशियामध्येच अाहे. यादरम्यान त्याने क्राेएशियाच्या बाेरना काेरिच, मारिन सिलीच अाणि बुल्गारियाच्या ग्रिगाेर दिमित्राेवसाेबत बास्केटबाॅल खेळला. हा अाद्रिया टूरचा दुसरा इव्हेंट अाहे. यापूर्वी पहिला इव्हेंट हा सर्बियात अायाेजित करण्यात अाला हाेता. ‘मी सध्या फ्रेंच अाेपन अाणि अमेरिकन अाेपन स्पर्धेच्या अायाेजनामुळे अधिक खुश अाहे. या स्पर्धेत अव्वल कामगिरीसाठी माझा अात्मविश्वास द्विगुणित झाला,’ अशी प्रतिक्रिया याेकाेविकने दिली. येत्या जुलै महिन्यात अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेचे अायाेजन करण्यात येणार अाहे. त्यानंतर दीड महिन्यांनी पॅरिस येथे फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धा अायाेजीत केली जाईल. यासाठी प्रेक्षकाना थेट प्रवेश अाहे.

0