आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:अव्वल मानांकित अल्कारेज 76 मिनिटांमध्ये तिसऱ्या फेरीत दाखल

इंडियन वेल्स10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अव्वल मानांकित कार्लाेस अल्कारेजने विजयी माेहीम अबाधित ठेवताना रविवारी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या काेकिनाकिसचा सरळ दाेन सेटमध्ये पराभव केला. त्याने ७६ मिनिटांमध्ये ६-३, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह १९ वर्षीय अल्कारेजला आपली आगेकूच कायम ठेवता आली. आता त्याचा तिसऱ्या फेरीतील सामना हाॅलंडच्या टॅलन ग्रीकस्पूरशी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...