आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Cup Came To Argentina After 36 Years, Messi's Record For Goals In Every Stage

फुटबॉलचा बादशहा ठरला मेसी:36 वर्षांनंतर अर्जेंटिनात आला चषक, प्रत्येक टप्प्यात गोल हा मेसीचा विक्रम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेसीचे १३ गोल, ८ असिस्ट. १९६६ नंतर २१ गोलमध्ये समाविष्ट असलेला पहिला. मेसीचा १३वा गोल होताच महान पेलेंचा विक्रम मोडला.
  • मेसीने फिफा वर्ल्डकपचे १७ सामने जिंकले. जर्मनीचा दिग्गज स्ट्रायकर मिरोस्लाव्ह क्लोसेच्या सर्वाधिक सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी.
  • मेसी सर्वाधिक मिनिटे वर्ल्डकप खेळणारा. माल्दिनीचा २,२१७ मिनिटांचा विक्रम मोडला.

लहानपणी रोनाल्डोचा फॅन एमबापेने घेतली आघाडी
२३ वर्षे ३६३ दिवसांचा एमबापे १२ वर्ल्डकप गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. ख्रिस्टियानो रोनाल्डोचे ७ आहेत. एमबापे ५वा खेळाडू आणि दुसरा फ्रेंच आहे. त्याने एकापेक्षा जास्त फिफा वर्ल्डकपमध्ये गोल केले.याआधी पेले, पॉल ब्रेटनर, झिदान व जिऑफ हर्स्टची अशी कामगिरी. फायनलमध्ये हॅट््‌ट्रिक करणारा एमबापे इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...