आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेडलाईन:राज्य ऑलिम्पिक संघटनेला आता डेडलाईन!..

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच आता राज्य ऑलिम्पिक असाेसिएशन, राज्य क्रीडा संघटना, राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन, युटी ऑलिम्पिक असाेसिएशनला आपली घटना तयार करावी लागणार आहे. ही घटना तयार करून आयआेएकडे ३१ ऑक्टाेबरपूर्वी जमा करण्यात यावी.

स्पाेर्ट््स काेड : १. प्रशासक, अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, खजिनदारचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
२ . दाेन टर्म अथवा आठ वर्षांपेक्षा अधिक काळ संघटनेवर कार्यरत राहू शकत नाही.
३. पाच वर्षांच्या कुलिंग पिरेडदरम्यान काेणत्याही संघटनेवर पदाधिकारी म्हणुन राहू शकत नाही.
४. याशिवाय आजीवन अध्यक्ष, सदस्य, सभासद हे पदच अस्तित्वात नाही.

बातम्या आणखी आहेत...