आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी:बाहेर बसवण्याचा निर्णय जिव्हारी; राेनाल्डाेची  साेडून जाण्याची धमकी

दाेहा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिस्टियानाे राेनाल्डाेला गत स्वित्झर्लंडविरुद्ध प्री-क्वार्टर फायनलदरम्यान तब्बल ७३ मिनिटे बाहेर बसवण्याचा निर्णय पाेर्तुगाल संघाचे काेच फर्नांडाे सांताेस यांनी घेतला हाेता. हाच बाहेर बसवण्याचा निर्णय जिव्हारी लागल्याने राेनाल्डाेने थेट कतार साेडून जाण्याची धमकी दिली हाेती. त्याच्या जागी सुरुवातीच्या ७३ मिनिटांपर्यंत स्ट्रायकर रामाेलसला संधी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...