आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Fourth Final Between Railway Maharashtra Teams Will Be Played Today, The Final Match Today

महिला टी-20 लीग:रेल्वे-महाराष्ट्र संघांमध्ये आज रंगणार चौथी फायनल, आज अंतिम सामना

सुरत17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वेळचा चॅम्पियन रेल्वे आणि चार वेळचा उपविजेता महाराष्ट्र संघ बुधवारी सीनियर महिला टी-२० लीगचा किताब जिंकण्यासाठी समोरासमोर असतील. सुरतच्या लालभाई काँट्रॅक्टर स्टेडियममध्ये रेल्वे आणि महाराष्ट्र महिला संघांमध्ये फायनल होणार आहे. आतापर्यंत रेल्वे संघाने दहा वेळा स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. मात्र, महाराष्ट्र संघाला चार वेळा उपविजेतेदावर समाधाना मानावे लागले. आता पाचव्यांदा महाराष्ट्र संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. स्मृतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ आता फायनलमध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज झाला आहे. यासह महाराष्ट्राची नजर रेल्वेची सलग किताब जिंकण्याची मोहीम ब्रेक करण्यावर लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...