आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:तीन वनडे मालिकेसाठी भारतीय संघ ऑकलंडला पोहोचला

ऑकलंड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन टी-२० सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यासाठी ऑकलंडला पोहोचला. बुधवारी संघाने चांगलाच घाम गाळला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. धवन, चहर यांच्यासह काही खेळाडू भारताच्या टी-२० मालिकेत सहभागी नव्हते. ते थेट ऑकलंडला पोहोचले आहेत, तर बहुतांश खेळाडू बुधवारी नेपियरहून ऑकलंडला पोहोचले. दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना २५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...