आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Jalesh After Every Goal Is An Insult To The Opposing Team: Roy Keane

शाब्दिक सामना...:प्रत्येक गाेल केल्यानंतरचा जल्लाेष हा प्रतिस्पर्धी संघाचा अवमान : राॅय किन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामन्यादरम्यान प्रत्येक गाेल केल्यानंतर करण्यात येणारा जल्लाेष हा प्रतिस्पर्धी टीमचा अवमान करणारा ठरत आहे. याला ब्रेक लावण्याची गरज आहे. यामुळे सांघिक भावना दुखावली जात आहे. याच जल्लाेषाला संबंधित संघांच्या प्रशिक्षकांकडून दिले जाणारे पाठबळही चुकीचे आहे, अशा शब्दांत आयर्लंड संघाचे माजी मिडफील्डर राॅय किन यांनी ब्राझील टीमला खडे बाेल सुनवले. ब्राझीलने गाेल केल्यानंतर काेरिया संघातील खेळाडूंच्या भावना दुखावणारा जल्लाेष केला.

बातम्या आणखी आहेत...