आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनबीए:मियामी हिटला प्लेआॅफची संधी

फिलाडेल्फिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान फिलाडेल्फिया-७ सिक्सर्स संघाला शुक्रवारी अमेरिकन लीग एनबीएमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. मियामी हिटने १२७-१०१ ने यजमान संघाचा घरच्या मैदानावर पराभव केला. या विजयासह मियामी हिटने प्लेआॅफमधील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. यामुळे मियामी हिट आता आपला प्रवेश निश्चित करण्याच्या तयारीत आहे. यासाठी संघाने आगामी सामन्यातील विजयासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे यजमान फिलाडेल्फिया-७ सिक्सर्स संघाला आता विजयी ट्रॅकवर येण्यासाठी माेठी कसरत करावी लागणार आहे.