आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी छायाचित्र:समुद्रातील सर्वात आव्हानात्मक रेस; 4 हजार जलतरणपटू सहभागी

सिडनी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे लक्षवेधी छायाचित्र सिडनी येथे आयाेजित करण्यात आलेल्या काेल क्लासिक आेशियन स्विमिंग रेसचे आहे. समुद्रात आयाेजित करण्यात येणाऱ्या जगातील आव्हानात्मक रेसपैकी एक ही एक स्पर्धा मानली जाते. या रेसमध्ये जगभरातील ४ हजारांपेक्षा अधिक जलतरणपटूंनी यंदा सहभाग घेतला हाेता. आॅस्ट्रेलियन जलतरणपटू ग्राहम काेल यांनी १९८२ मध्ये या रेसच्या आयाेजनाला सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच रविवारी या रेसचे आयाेजन केले जाते. याच इव्हेंटच्या माध्यमातून आयाेजकांनी चॅरिटीसाठी जवळपास १ काेटी रुपये जमा केले. या इव्हेंटमध्ये जलतरणपटू हे १, २ आणि ५ किमीच्या स्विमिंग रेसमध्ये सहभागी हाेतात. या तिन्हीमध्ये महिला व पुरुष स्विमरचा समावेश असताे

बातम्या आणखी आहेत...