आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Most Thrilling Final In Football World Cup History; Argentina Win In Penalty Shootout, World Champion For The Third Time

फिफा वर्ल्डकप:फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात राेमहर्षक फायनल; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना विजयी, तिसऱ्यांदा विश्वविजेता

दाेहाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात राेमहर्षक अंतिम सामन्यात रविवारी अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ने पराभव करत तिसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप जिंकला. ९० मिनिटांच्या खेळात दाेन्ही संघ २-२ ने बराेबरीत हाेते. अतिरिक्त वेळेतही ३-३ अशी बराेबरी हाेती. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट घेण्यात आला. त्यात अर्जेंटिनाने ४-२ ने विजय मिळवला. फ्रान्सचा एमबापे गाेल्डन बूट पुरस्काराचा मानकरी ठरला.

बातम्या आणखी आहेत...