आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लँगर म्‍हणाले:माध्यमांना सांगणारे लोक सूत्र नाही, भित्रे होते

-डिलेड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी आपल्या प्रशिक्षणादरम्यान माध्यमांमध्ये बातम्या देणाऱ्यांना भित्रा म्हटले आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना लँगर यांनी म्हटले की, ड्रेसिंग रूममध्ये सर्वजण त्यांच्याशी चांगले वर्तन करत होते. मात्र, प्रत्येक दिवशी वृत्तपत्रांमध्ये माझ्याविरुद्ध सूत्रांच्या माध्यमातून बातम्या छापल्या जात होत्या. लँगर म्हणाले, ते सूत्र नव्हते, भित्रे होते, जे एक अजेंडा चालवत होते. तो माझ्यासाठी कठीण काळ होता. मला खेळाडूंनी सांगितले की, मी त्यांच्यात चांगली सुधारणा केली. त्यानंतर आम्ही टी-२० विश्वचषक जिंकलो. आम्ही जगातील नंबर-१ बनलो. त्यानंतर आम्ही -शेसही जिंकली, तरीदेखील मला काढले. सीएचे सीईओ निक हॉकले यांनी या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...